‘रॉकस्टार’ : जनार्दन ते जॉर्डन, रोमँटिक ट्रॅजेडी ते कॅरेक्टर ट्रॅजेडी
‘रॉकस्टार’मध्ये एका लहान घरातला साधा जनार्दन मोठा रॉकस्टार बनतो. पण तो त्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हीरला मागे सोडण्यास तो तयार नसतो. जॉर्डन पैसा, प्रसिद्धीची पर्वा करत नाही. आणि त्याला रॉकस्टार बनून राहावंसं वाटत नाही. त्याला प्रसिद्धी हवी असते, पण जेव्हा भेटते तेव्हा त्याला ती नकोशी होते. कारण हीरपेक्षा त्याच्यासाठी काहीच महत्त्वाचं नसतं. म्हणूनच तो खताना भाईला म्हणतो, “मेरे पास कुछ नहीं है इसके इलावा.. मेर.......